कर्ज

व्यवसाय वृद्धीसाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकत संस्था आपल्या खातेदाराची व्यवसाय कर्ज व महिला बचत गट कर्ज यौजना खूप मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. त्या बरोबरच खातेदारांना तातडीची पैशाची गरज भागविण्यासाठी सोनेतारण कर्ज यौजन हि अत्यंत अल्प दरात देण्यात येत आहे. इतरही सर्वच प्रकारची कर्जे संस्थे मार्फत राबवली जाते.

कर्जे

खातेदारांची आर्थिक गरज भागवण्यासाठी संस्थेकडुन मागणी प्रमाणे वेळवेगळया योजनाअंतर्गत कर्ज वाटप केले जाते.

सोनेतारण

– तात्काळ कर्ज सुविधा
– वाजवी व्याजदर, कमी वळेत – कमी कागदपत्र.
– मासिक 1 टक्के व्याजदारासह.
– सोने वाल्युवेशनच्या अधिकतम कर्ज वाटप सुविधा.
– नाममात्र लोन प्रोसेसींग फीस
– कोणतेही अतिरीक्त छुपे कर आकारणी नाही.  
– सदर सोने तारण कर्ज सुविधा संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये उपलब्ध आहे.

व्यवसाय कर्ज

-कमीत कमी कागदपत्रे
-कर्ज प्रस्तावास त्वरीत मंजुरी
-कमीत कमी व्याज दर
-अत्यल्प लोन प्रोसेसिंग फिस.
-सुलभ हफत्याची तसेच निश्चित तारखेवरतच हफता -भरण्याची सुविधा.
-पुर्वीचेकर्ज भरणा झाल्यानंतर लगेच दुसरे कर्ज वाटप करण्याची सुविधा.

बचत गट कर्ज वाटप योजना

-कमीत कमी 5 महीला एकत्र ऐऊन गट स्थापन करू -शकण्याची सुविधा. गट तयार झाल्यापासून कमीत कमी – कालावधीत कर्ज देण्याची सुविधा.
– सर्वात कमी 16 टक्के व्याजदरú.
– 1 ते 3 लाखपर्यंत प्रथम कर्ज मर्यादा. – बचत गट विशेष योजनेअंतर्गत मात्र 100 रू. मध्ये बचत -खाते उघडण्याची तसेच त्यादवारे बँकिंगचे सर्व व्यवहार करण्याची सुविधा.
– विशेष बचत खात्यावर ही जमा असलेल्या रक्कमेवर 4 टक्के प्रमाणे व्याज आकारणी.
– बचत गट स्थापना अथवा मदतीसाठी संबधीत कार्यशेत्रामध्ये महीला मदतनीस / कार्यकर्तीची सोय.

पशुपालन व दुग्ध व्यवसाय कर्ज योजना

पशुपालन व दुग्ध व्यवसाय कर्ज
आपल्या संसाराला हातभार लावण्याकरीता जोड व्यवसाय करण्याकरीता आंबेडकर मल्टीस्टेट घेऊन आली आहे. दुग्ध पशु खरेदी करण्याकरीता विशेष कर्ज योजना देणारी एकमेव संस्था.

– कमीत कमी कागदपत्रे
– जलद कर्ज वाटप
– मापक 16 टक्के व्याजदर
– कर्ज मागणी साठी फक्त डेअरी मालकाची शिफारस आवश्यक.
– दुध विक्रीचे पैसे थेट संस्थेच्या खात्यास जमा होण्याची सुविधा.

तारण कर्ज

– कमीत कमी कागदपत्रे
– सुलभ कर्जवाटप प्रकिया
– व्याजदर – 15 टक्के वार्षीक
– त्वरीत मंजुरी
– सर्वात कमी प्रोसेसींग फीस
– सोईस्कर परतभेड हफता.

ठेव कर्ज

– तात्काळ कर्ज मंजुरी
– प्रचलित व्याज दाराच्या फक्त २ टक्के वार्षिक वाढीव व्याजदराने
– परतफेडीची मुदत डेपोसिट प्रमाणे
– कोणतेही अतिरिक्त चार्जेस नाहीत.

रोख क्रेडिट (C.C.)

– कमीत कमी कागदपत्रे
– व्याजदर – १३ टक्के
– त्वरीत मंजुरी
– सर्वात कमी प्रोसेसींग फीस
– तात्काळ कर्ज मंजुरी