डिजिटल बँकिंग
चालू जगासोबत आपली बँकिंग सुविधा हि खांद्याला खांदा लावून आपल्या ग्राहकांना प्रत्येक अद्यावत सुविधांचा अनुभव देणारी एकमेव मल्टिस्टेट.
बँकिंग सुविधा
बँकेप्रमाणेच आमच्या प्रत्येक ग्राहकांसाठी जलद व सुरक्षित सेवा देणारी मल्टीस्टेट. कोर- बँकिंग , मोबाईल बँकिंग , QR कोडे , SMS बँकिंग ई.
डिपॉझिट खाते
संस्थेशी संलग्नित असणारे प्रत्येक खातेदारांची मुदत पावती , सेव्हिंग , चालूं , रिकरिंग , दैनिक व लोन खाते उघडण्याची सोय.
आमच्या बदल…
सभासदांचे हित सांभाळणारी संस्था..
सन २०१२ साली धाराशिव जिल्हयाची आर्थिक वाहिनी म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक व्यवहार डबगाईस आले असताना कार्यक्षेत्रातील आर्थिक गरजभागण्याचे द्र्ष्टीने सर्व सभासदांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट ची स्थापना करण्यात आली. सुरवातीपासूनच संस्थेने आधुनिकतेचि कास धरून परिसरातील शिक्षित मुलांना हाताला काम दिले. संस्थेने स्थापनेपासूनच सतत प्रत्येक वर्षी नफ्यात राहिली आहे आणि नफा विभागणी मध्ये सभासना १३ वर्षांमध्ये १३ % प्रमाणे लाभांश देण्यात आला आहे. सर्व कामे नियमात व उत्क्रष्ट नियोजनामुळे प्रत्येक वर्षी ऑडिट वर्ग “A” प्राप्त अशी आमची ओळख आहे. ” विश्वासहर्ता हीच ओळख ” असून ती आम्ही आज तागायत जपली आहे आणि भविष्यात अशीच ठेवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असेल.
प्रमुख वैशिष्ट्ये
UPI / क्यू. आर. कोड
खातेदारणाच्या सोयीसाठी एक पाऊल पुढे टाकत बँकिंग खात्या प्रमाणेच UPI आय डी च्या माध्यमातून स्कॅन आणि pay करू शकता, व्यवसायिक खातेदारांना त्यांच्या खात्यास ऑनलाईन पैसे घेण्याकरिता स्वतंत्र क्यू. आर. कोड देण्यात आला असून खातेदार कोणत्याही स्कॅन आणि pay प्लेटफ्रॉम वरून पैसे खात्यामध्ये जमा करून घेतील.
RTGS / NEFT /IMPS /FT
संस्थेतील खातेदारणासाठी कॅशलेस प्रणालीचा वापर करता यावा तसेच कॅश जवळ बाळगल्याने असणाऱ्या संभाव्य धोक्यापासून सौरक्षण करण्यासाठी आम्ही आमच्या सर्वच खातेदारानासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता RTGS / NEFT /IMPS /FT सुविधा देण्यात आली आहे. अगदी २४/७ या मध्ये कधीहि सदर सुविधेचा वापर खातेदार करू शकतील.
मोबाइल बँकिंग
शाखेत जाण्याचे आणि कॅश हाताळण्याचे झंझट पासून सुटका करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सर्व सोयीनीयुक्त अशी मोबाइल बँकिंग सेवा. या मध्ये खातेदारांसाठी दररोजच्या वापरातील बिल अदा करण्यासाठी ३ लाख रुपया प्रयन्तचे व्यवहार RTGS / NEFT /IMPS /FT मोबाइल अँप्लिकेशन च्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने करू शकतील.
आमच्या सेवा
कोर बँकिंग
सन २०१२ पासूनच खातेदारांना सोईसाठी कोर – बँकिंग सुविधा घेण्यात आली आहे या मध्ये संस्थेच्या खातेदार संस्थेमधील कोणत्या शाखेतून पैसे काढण्याची व पैसे भरणा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. खातेदारांच्या माहिती सुरक्षेसाठी भारतातील सर्वात सुरक्षित समजली जाणारी ४ टियर डाटाबेस सर्विस घेण्यात आली आहे.
मोबाईल बँकिंग
शाखेत जाण्याचे आणि कॅश हाताळण्याचे झंझट पासून सुटका करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सर्व सोयीनीयुक्त अशी मोबाइल बँकिंग सेवा. या मध्ये खातेदारांसाठी दररोजच्या वापरातील बिल अदा करण्यासाठी ३ लाख रुपया प्रयन्तचे व्यवहार RTGS / NEFT /IMPS /FT मोबाइल अँप्लिकेशन च्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने करू शकतील. या मध्ये खातेदार कोणतेही प्लॅटफॉर्म चार्जेस न देता दररोजच्या वापरतील लाईट बिल , मोबाईल रिचार्जे , फास्टग रिचार्जे , इन्शुरन्स हफ्ता ई. सुविधांचा वापर करू शकता.
फ्री आरटीजीस / एनईएफटी
संस्थेतील खातेदारणासाठी कॅशलेस प्रणालीचा वापर करता यावा तसेच कॅश जवळ बाळगल्याने असणाऱ्या संभाव्य धोक्यापासून सौरक्षण करण्यासाठी आम्ही आमच्या सर्वच खातेदारानासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता RTGS / NEFT /IMPS /FT सुविधा देण्यात आली आहे. अगदी २४/७ या मध्ये कधीहि सदर सुविधेचा वापर खातेदार करू शकतील. सदर सेवेचा लाभ खातेदार आमच्या ३४ शाखेमधून घेता येतो.
इनकमिंग फंड कलेक्शन सुविधा
खातेदारणाच्या सोयीसाठी एक पाऊल पुढे टाकत बँकिंग खात्या प्रमाणेच UPI आय डी च्या माध्यमातून स्कॅन आणि pay करू शकता, व्यवसायिक खातेदारांना त्यांच्या खात्यास ऑनलाईन पैसे घेण्याकरिता स्वतंत्र क्यू. आर. कोड देण्यात आला असून खातेदार कोणत्याही स्कॅन आणि pay प्लेटफ्रॉम वरून पैसे खात्यामध्ये जमा करून घेतील. तसेच खातेदारांना ईतर बँकांमधून पैसे संस्थेच्या खात्यास घेणयासाठी १८ अंकी खातेक्रमांक व IFSC कोड देण्यात आला आहे.
सादर खाते क्रमांक आपण google pay , Phone Pay या सारख्या तत्सम प्लेटफ्रॉम वरती आपला खातेक्रमांक समाविष्ट करून घेता येतो जेणेकरून या वर पॆसे पाठवता येऊ शकतात.
एस.एम.एस. सुविधा
खात्यावरून होणार व्यवहार व संबंधित माहिती साठी खातेदाराने तात्काळ मिळण्याकरिता कोणतेही शुल्क न आकारता माहिती पर संदेश पाठवण्याची सोय आहे. लोण हफ्त्याची माहिती तसेच सर्व खात्यावरून होणारी माहिती देण्याची उपयोगी अशी सुविधा.
क्यू. आर. कलेक्शन / स्कॅन आणि पे सुविधा
खातेदारणाच्या सोयीसाठी एक पाऊल पुढे टाकत बँकिंग खात्या प्रमाणेच UPI आय डी च्या माध्यमातून स्कॅन आणि pay करू शकता, व्यवसायिक खातेदारांना त्यांच्या खात्यास ऑनलाईन पैसे घेण्याकरिता स्वतंत्र क्यू. आर. कोड देण्यात आला असून खातेदार कोणत्याही स्कॅन आणि pay प्लेटफ्रॉम वरून पैसे खात्यामध्ये जमा करून घेतील. तसेच खातेदारांना ईतर बँकांमधून पैसे संस्थेच्या खात्यास घेणयासाठी १८ अंकी खातेक्रमांक व IFSC कोड देण्यात आला आहे.
सादर खाते क्रमांक आपण google pay , Phone Pay या सारख्या तत्सम प्लेटफ्रॉम वरती आपला खातेक्रमांक समाविष्ट करून घेता येतो जेणेकरून या वर पॆसे पाठवता येऊ शकतात.
लोन सुविधा
व्यवसाय वृद्धीसाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकत संस्था आपल्या खातेदाराची व्यवसाय कर्ज व महिला बचत गट कर्ज यौजना खूप मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. त्या बरोबरच खातेदारांना तातडीची पैशाची गरज भागविण्यासाठी सोनेतारण कर्ज यौजन हि अत्यंत अल्प दरात देण्यात येत आहे. इतरही सर्वच प्रकारची कर्जे संस्थे मार्फत राबवली जाते.
लॉकर सुविधा
आपल्या मौल्यवान वस्तू ,दागिने व महत्वाची कागदपत्रे सांभाळून व सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आपणास लॉकर सुविधा देत आहोत , आपल्या सोईनुसार खातेदारानाच्या आवश्यकता प्रमाणे लहान , मध्यम व मोठे आकाराचे लॉकर सुविधा देत असून त्या साठी नाममात्र चार्जेस आकारले जातात. आम्ही केशेगाव , धाराशिव , पुणे , लातूर , उमरगा , येडशी , वाशी , खामसवाडी या शाखांमध्ये सादर सुविधा उपलबध आहे.
खाते
खातेदारांसाठी संस्था घेऊन आली आहे खालील प्रमाणे खाते ओपनिंग आमच्या ३४ शाखेमध्ये करता येऊ शकते.
– बचत खाते
– मुदत ठेव
– आवर्त ठेव
– दैनिक ठेव खाते
– लोन खाते
– इत्यादी.